Surprise Me!

पुण्यातील रिक्षा सौंदर्य स्पर्धा| Auto Rickshaw beauty contest Pune

2021-04-28 7 Dailymotion

#SakalMedia #Pune #autorickshaw #AutoRickshawbeautycontest
पुण्यातील रिक्षा सौंदर्य स्पर्धा
पुणे : पुण्यातील नदीपात्रात वेगवेगळ्या रिक्षा सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून राज्यभरातून रिक्षाचालकांनी सहभागी झालेले आहे. या रिक्षा वेगवेगळ्या प्रकाराने सजवल्या आहेत. रिक्षा सजविण्यासाठी कोणी चॉकलेट, औषध, कोणी फिशटॅंक, कोणी फ्रिज, तर कॅमरे देखील बसविले आहेत. तर काही रिक्षांमध्ये गणपती, हत्तीची मूर्ती तर कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवला आहे. (व्हिडिओ : विश्वजीत पवार)

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Buy Now on CodeCanyon